घरव्हिडिओलग्नापूर्वीच विकी- कतरिनाविरोधात गुन्हा दाखल

लग्नापूर्वीच विकी- कतरिनाविरोधात गुन्हा दाखल

Related Story

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. राजस्थानच्या सवाई माधोपूर किल्ल्यावर दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. मात्र लग्नापूर्वीच दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. राजस्थानच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाकडे ही तक्रार नोंदवण्यात आलीय. त्यामुळे दोघेही लग्नपूर्वीत अडचणीत सापडणार असल्याचे बोलले जातेय. नेमकी ही तक्रार का दाखल झालीय ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ….

- Advertisement -