घरव्हिडिओओबीसी नेते विक्रम भोईर यांनी जितेंद्र आव्हाडांवर केला हल्लाबोल

ओबीसी नेते विक्रम भोईर यांनी जितेंद्र आव्हाडांवर केला हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसींसंबधीत केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातारण चांगलच तापलं आहे. या मुद्यावरून विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतय. भाजपचे ओबीसी नेते विक्रम भोईर यांनी जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाजाची जाहीर माफी मागावी असं वक्तव्य केलं आहे.

- Advertisement -