Wednesday, December 8, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ विलेपार्ले Street Market मध्ये करा 'बजेट शॉपिंग'

विलेपार्ले Street Market मध्ये करा ‘बजेट शॉपिंग’

Related Story

- Advertisement -

तरुणींसाठी शॉपिंग हा विषय अगदी जिव्हाळ्याच्या विषय आहे. त्यामुळे यंदा सुट्ट्या आणि विविध कार्यक्रमांनिमित्त मुंबईतील अनेक स्ट्रीट मार्केटमध्ये खरेदीसाठी तरुणींची गर्दी पाहायला मिळतेय. या स्ट्रीट मार्केटमधील विलेपार्ले Street Market हे शॉपिंगसाठी बेस्ट ऑप्शन ठरतेय. या मार्केटमध्ये तुम्हाला फॅन्सी कपड्यासह अगदी बजेट शॉपिंग करता येईल असे पर्याय आहेत. चला तर मग पाहू विलेपार्ले स्ट्रीट मार्केटमधील टॉप, टीशर्ट, प्लाजोसह, जिन्सचा नवा ट्रेंड….

- Advertisement -