Sunday, October 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ विनायक मेटेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीची वेळही बदलली?

विनायक मेटेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीची वेळही बदलली?

Related Story

- Advertisement -

शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे अपघातात निधन झाले. बीडहून मुंबईकडे आपल्या चालक आणि सुरक्षारक्षकासह येत असताना खालापूर टोलनाक्याजवळ त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. अपघातात डोक्याला गंभीर इजा झाल्याने मेंटेंचा जागीच मृत्यू झाला. मात्र विनयाक मेटे यांचा घातपात झाली अपघात?, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

- Advertisement -