घर व्हिडिओ विनायक मेटेंच्या निधनावर शरद पवारांनी केलं दु:ख व्यक्त

विनायक मेटेंच्या निधनावर शरद पवारांनी केलं दु:ख व्यक्त

Related Story

- Advertisement -

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं कार अपघातात निधन झालं. या घटनेवर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जातोय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली “विनायक मेटे यांचे अपघाती निधन धक्कादायक आहे” असं शरद पवार म्हणाले.

- Advertisement -