Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ लक्षवेधक 'अमर'

लक्षवेधक ‘अमर’

Related Story

- Advertisement -

बॉलीवूडमधील हँडसम हंक समजल्या जाणाऱ्या विनोद खन्ना यांचा आज वाढदिवस. अभिनेता, निर्माता आणि राजकारणी अशी ओळख असणाऱ्या विनोद खन्नाचं आयुष्य वादग्रस्त राहिलं. कारकिर्दिच्या शिखरावर अचानक गायब झालेला विनोद खन्ना, पुन्हा बॉलीवूडमध्ये आलेला विनोद खन्ना, दुसरं लग्न, ओशोच्या मागे वेडा झालेला विनोद हे सर्वच वादग्रस्त होतं. अशाच विनोद खन्नाचं स्मरण.

- Advertisement -