घरव्हिडिओViral video - रानूप्रमाणे यांचीही लॉटरी

Viral video – रानूप्रमाणे यांचीही लॉटरी

Related Story

- Advertisement -

रेल्वे स्टेशनवर गाणं गाणाऱ्या महिलेचा व्हीडीओ व्हायरल झाला आणि एका रात्रीतच रानू मंडलचं नशीब पलटलं. रानू मंडलनंतर प्रत्येकाला असं वाटू लागलंय की ते अतिशय भारी गातात. अशाच एका तरुणाचा आणि आजोबांचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा तरुण रानू मंडलचा मुलगा असल्याचंही बोललं जातंय.

- Advertisement -