घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाकाळण कुटूंबियांनी सजावटीतून दिला बुद्धाच्या शांततेचा संदेश

काळण कुटूंबियांनी सजावटीतून दिला बुद्धाच्या शांततेचा संदेश

Subscribe

डोंबिवलीतील काळण कुटुंबियांच्या घरी यंदा गौरी-गणपतीचे आगमन झाले आहे. जगाला शांततेची शिकवण दिलेल्या गौतम बुद्धांची प्रतिकृती त्यांनी गणेशोत्सवाच्या सजावटीत साकारली. गणपतीची संपूर्ण सजावट त्यांनी पर्यावरण पूरक केली आहे. यासाठी त्यांनी पेपर, कार्डबोर्ड आणि रंगांचा वापर करून सजावट केली.

Ashwini kalan celebrated eco friendly ganeshotsav

- Advertisement -

स्पर्धकाचे नाव – अश्विनी काळण
पत्ता – २ रा मजला, राजाराम पाटील इमारत, नामदेव पाथ कॉर्नर, शामराव विठ्ठल बँकेच्या शेजारी, डोंबिवली पू.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -