घरव्हिडिओबहुमत आम्हीच सिद्ध करणार - जितेंद्र आव्हाड

बहुमत आम्हीच सिद्ध करणार – जितेंद्र आव्हाड

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, आम्ही काल १६२ आमदार दाखवले असून उद्या आम्ही बहुमत सिद्ध करुनच दाखवू. कायद्याप्रमाणे जयंत पाटील यांचाच व्हिप चालू शकतो, असे आव्हाड यांनी सांगितले आहे.

- Advertisement -