घरव्हिडिओदेशाचे दुसरे CDS पद कुणाकडे जाणार?

देशाचे दुसरे CDS पद कुणाकडे जाणार?

Related Story

- Advertisement -

देशाच्या संरक्षण दलांचे पहिले सीडीएस म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांचा तामिळनाडूच्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. देशातील तीन प्रमुख दलांची जबाबदारी ते सांभाळत होते. मात्र त्यांच्या निधनाने आत्ता सीडीएस हे पद रिक्त झालेय. २०१९ मध्ये रावत यांची सीडीएस पदावर नेमणूक करण्यात आली होती. मात्र त्यांच्या निधनानंतर हे पद फार काळ रिक्त ठेवणे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे आहे. मात्र सध्या सीडीएस पद नेमक काय? अशी चर्चा सुरु झालीय..ृ जाणून घेऊ सीडीएस पद नेमक काय आहे? आणि या पदाच्या जबाबदाऱ्या काय आहेत….

- Advertisement -