घरव्हिडिओपिवळ्या चमकदार सोन्यापेक्षा व्हाइट गोल्डला बाजारपेठेत मागणी

पिवळ्या चमकदार सोन्यापेक्षा व्हाइट गोल्डला बाजारपेठेत मागणी

Related Story

- Advertisement -

भारतामध्ये सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान प्रत्येक सणाला आवर्जुन प्रत्येक जण सोने खरेदी करण्यास प्राधान्य देतो. मात्र आता बाजारपेठेत व्हाइट गोल्ड खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढू लागले आहेत. व्हाइट गोल्ड म्हणजे नेमकं काय याची किंमत कीती यासंदर्भातील माहिती जाणून घेऊयात.

- Advertisement -