घरव्हिडिओप्लाझ्मा दान करण्यासाठी वय किती असावे?

प्लाझ्मा दान करण्यासाठी वय किती असावे?

Related Story

- Advertisement -

सध्या अनेक ठिकाणी प्लाझ्माचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले जात आहे. पण, सर्वच व्यक्ती प्लाझ्मा दान करु शकतात का? कोण दान करु शकत नाही? प्लाझ्मा दान करण्याच्या काय आहेत अटी?

- Advertisement -