Saturday, January 28, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भारतातील व्हॉट्सअॅप युझर्स हॅकर्सच्या निशाण्यावर...

भारतातील व्हॉट्सअॅप युझर्स हॅकर्सच्या निशाण्यावर…

Related Story

- Advertisement -

भारतासह जगभरात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढतेय. यात हॅकर्स सतत नव्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून नवे क्राईम करत आहेत. यामध्ये आता जगातील कोट्यावधी युजर्सचा व्हॉट्सअॅप नंबर आणि खासगी डेटा चोरी करत तो ऑनलाईन विक्री केल्याची घटना समोर आली आहे.

- Advertisement -