घरव्हिडिओकिशोरी साकारणार मुख्यमंत्र्यांची भूमिका!

किशोरी साकारणार मुख्यमंत्र्यांची भूमिका!

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री किशोरी शहाणे लवकरच मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आगामी ‘मुंबई आपली आहे’ या सिनेमात किशोरी शहाणे ही भूमिका साकारणार आहे. तर राकेश बापट गँगस्टरची भूमिका साकारणार आहे.

- Advertisement -