घरव्हिडिओजेव्हा मोदींना पबजी गेमवर महिलेने प्रश्न विचारला..पाहा काय झालं!

जेव्हा मोदींना पबजी गेमवर महिलेने प्रश्न विचारला..पाहा काय झालं!

Related Story

- Advertisement -

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातल्या एका चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना एका महिलेने पबजी गेमबद्दल प्रश्न विचारला. त्या प्रश्नावर मोदींनी विचारलेल्या उलट प्रश्नामुळे उपस्थित सर्वांमध्येच हशा पिकला!

- Advertisement -