Saturday, July 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ हवामान विभाग रंगावरून धोका कसा ओळखतात?

हवामान विभाग रंगावरून धोका कसा ओळखतात?

Related Story

- Advertisement -

राज्यामध्ये लवकर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खाते हवामान बदलाची प्रत्येक अपडेट जाहीर करत असतात. दरम्यान रंगानुसार कोणत्या परिसरात किती पाऊस पडण्याची शक्यता आहे, याची माहिती हवामान खाते वेळोवेळी देतात. मात्र रंगांवर आधारित हे अलर्ट कसे दिले जातात, याचा अर्थ काय जाणून घेऊयात.

- Advertisement -