Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Live Update : राज्यसभा निवडणुकी संदर्भात मुख्यमंत्र्यांची वर्षावर बैठक

Live Update : राज्यसभा निवडणुकी संदर्भात मुख्यमंत्र्यांची वर्षावर बैठक

Subscribe

तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित

राज्यसभा निवडणुकी संदर्भात  मुख्यमंत्र्यांची वर्षावर बैठक


- Advertisement -

शिवसेनेकडून राज्यसभा उमेदवारीसाठी संजय पवारांचे नाव निश्चित – संजय राऊत

थोड्याच वेळात करणार अधिकृत घोषणा


- Advertisement -

ज्ञानवापी प्रकरणाची पुढील सुनावणी 26 मे रोजी


मालवणमध्ये जय गजानन बोट बुडाली, दोघांचा मृत्यू, काही जखमी


राज्य सरकारची इंधन दर कपात फसवी – फडणवीस

केंद्र सरकारने इंधनाचे दर कमी केला तर राज्य सरकारने बनाव केला- फडणवीस

मोदी सरकारने 2 वेळा इंधनाचे दर कमी केले – फडणवीस

भारतातून 83 बिलीयन डॉलरची निर्यात, सर्वसामान्यांना शक्तीशाली करण्याचे काम मोदींनी केले-फडणवीस

मुंबईत भाजप कार्यकारिणीची बैठक


किरीट सोमय्या भ्रष्ट माणूस- संजय राऊत


मुख्यमंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा झाली, मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा सन्मान करतील- संभाजीराजे छत्रपती


हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुकी विस्कळीत; पावसाच्या हलक्या सरींमुळे पेंट्राग्राफमध्ये स्पार्क


क्वाड समूहाची बैठक सुरु, इंडो- पॅसिफिक ते युक्रेन-रशिया युद्धावर चर्चा


बेस्टच्या ताफ्यात 2100 इलेक्ट्रिक बसेस होणार दाखल


ज्ञानवापी मशीद वाद प्रकरणावर जिल्हा न्यायालयात सुनावणी


 

- Advertisment -