घरव्हिडिओअन् हक्कानी बिळातून बाहेर पडला

अन् हक्कानी बिळातून बाहेर पडला

Related Story

- Advertisement -

अफगाणिस्तान तालिबान्यांच्या ताब्यात गेल्यानंतर काही मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आता बिळातून बाहेर पडू लागले आहेत. त्यातीलच एक म्हणजे दहशतवादी खलील हक्कानी. ज्याच्या शोधात गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिका होती. तो खलील आता तालिबानमध्ये रस्त्यावर उतरुन घोषणाबाजी करत आहे. हा खलील हक्कानी कोण आहे, जाणून घ्या या व्हिडिओतून.

- Advertisement -