घरव्हिडिओजागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नसला प्रज्ञानंदने केलं चेकमेट

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नसला प्रज्ञानंदने केलं चेकमेट

Related Story

- Advertisement -

भारताचा १६ वर्षीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने यशस्वी चाल खेळत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला चेकमेट केले आहे. युवा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने एअरथिंग्स मास्टर्स या ऑनलाईन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत मोठा उलटफेर केला आहे. प्रज्ञानंदने केलेल्या या दमदार खेळीमुळे त्याची जोरदार चर्चा होत आहे

- Advertisement -