घरव्हिडिओसन २०२२-२३ वर्षासाठी मुंबईकरांसाठी मालमत्ता कर माफी

सन २०२२-२३ वर्षासाठी मुंबईकरांसाठी मालमत्ता कर माफी

Related Story

- Advertisement -

सन २०२२-२३ या वर्षासाठी मुंबईकरांच्या मालमत्ता करात कोणतीही वाढ केली जाणार नाही. हा विधेयक विधानपरिषदेत मंत्री दादा भूसे यांनी मांडले. या विधेयकाला विधान परिषदेने बुधवारी मंजुरी दिली. यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -