घरव्हिडिओमंत्रालयाबाहेर महिला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

मंत्रालयाबाहेर महिला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Related Story

- Advertisement -

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचारी संपावर आहेत. राज्यातील विविध भागात २७ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आला आहे. दरम्यान, आज रविवारी १४ नोव्हेंबरला मंत्रालयाच्या दारात एसटी कर्मचारी भगिनींनी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.

- Advertisement -