घरव्हिडिओअंत्यसंस्कारापूर्वीच महिलेचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

अंत्यसंस्कारापूर्वीच महिलेचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

Related Story

- Advertisement -
कोरोना संशयित एका महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देत असतानाच त्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने नातेवाईकांसह नाशिक जिल्हा प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. विशेष म्हणजे, मृतदेह तब्बल ७ तास नातेवाईकांच्या ताब्यात होता. हा मृतदेह नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयातून नेला की जिल्हा रूग्णालयाने नातेवाईकांच्या ताब्यात दिला. पंचवटीतील फुलेनगर येथील ६५ वर्षीय कोरोना संशयित ही महिला असून अंत्यसंस्कारापूर्वीच महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली.
- Advertisement -