घरव्हिडिओनाशिकमध्ये ‘वुमन वॉकेथॉन’चं आयोजन

नाशिकमध्ये ‘वुमन वॉकेथॉन’चं आयोजन

Related Story

- Advertisement -

सोनाली दाबक यांनी ‘मी फिट, फॅमिली फिट’ या संकल्पनेवर ही वॅकेथॉन आयोजित केली होती. सुयोजित व्हेरीडियन व्हॅली येथून तीन किलोमीटर अंतरावर वॉकेथॉन रंगली. यात लहान बालिकेपासून ८५ वर्षांच्या आजीपर्यंत सर्व वयोगटातील महिलांनी सहभाग घेतला. यावर्षी प्रथमच या उपक्रमांतर्गत ‘मदर्स अ‍ॅण्ड बेबी वॉक’ घेण्यात आला.

- Advertisement -