घरव्हिडिओजागतिक महिला दिनानिमित्त गुगलची महिलांसाठी खास कलाकृती सादर

जागतिक महिला दिनानिमित्त गुगलची महिलांसाठी खास कलाकृती सादर

Related Story

- Advertisement -

8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिनानिमित्त अगदी खास पद्धतीने साजरा केला जातो. या खास दिवसानिमित्त गुगलने देखील महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलने महिलांसाठी डुडल तयार करून त्यांच्यासाठी विशेष कलाकृती तयार केलीये.

- Advertisement -