घरव्हिडिओ‘वर्क फ्रॉम होम’ करताना हे योगाचे प्रकार आवर्जुन करा

‘वर्क फ्रॉम होम’ करताना हे योगाचे प्रकार आवर्जुन करा

Related Story

- Advertisement -

सध्या लॉकडाऊनमुळे सगळेच ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. पण यावेळी आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ करताना देखील तुम्ही काही योगाचे प्रकार करू शकता.

- Advertisement -