घरव्हिडिओकॅन्सर म्हणजे, काय ? कॅन्सरवर मात करणे होणार सोपे

कॅन्सर म्हणजे, काय ? कॅन्सरवर मात करणे होणार सोपे

Related Story

- Advertisement -

4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग म्हणजेच कॅन्सर दिवस साजरा केला जातो. कॅन्सरच्या नावानेच प्रत्येकाला भीती वाटते. दरम्यान हा जीवघेणा आजाराचे निदान आणि उपचार वेळीच झाल्यास कॅन्सरवर मात करणे शक्य होईल. यासाठी जागतिक पातळीवर कॅन्सर विषयी जनजागृती मोहीम राबवण्यात येते.

- Advertisement -