घरव्हिडिओभारतीय सैन्यासोबतच स्थानिकांनाही होणार फायदा

भारतीय सैन्यासोबतच स्थानिकांनाही होणार फायदा

Related Story

- Advertisement -

अतिशय प्रतिकुल आणि आव्हानाच्या परिस्थितीत तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातील आविष्कार असा जगातील सर्वात उंच रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. या रस्त्याचा भारतीय सैन्यासोबतच स्थानिकांनाही फायदा होणार आहे. या रस्त्याची वैशिष्ट्ये काय आहेत जाणून घेऊयात.

- Advertisement -