घरव्हिडिओशी जिनपिंग यांच्या भारताविरोधात कारवाया वाढणार?

शी जिनपिंग यांच्या भारताविरोधात कारवाया वाढणार?

Related Story

- Advertisement -

शी जिनपिंग चीनचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. शी जिनपिंग पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यामुळे आता भारताविरोधातील संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता आहे. जिनपिंग भारताविरोधात कारवाई करत आहेत. यामध्ये गलवान घाटी, अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर चीनकडून अतिक्रमण सुरू आहे. आता चीन आपली योजना बदलून भारताला चारही बाजूने घेरणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हुकूमत कायम ठेवण्यासाठी जिनपिंग यांनी सत्तेचा कशा प्रकारे वापर केला ते जाणून घ्या.

- Advertisement -