घरव्हिडिओमतदानाच्या जनजागृतीसाठी युवकांचाही पुढाकार

मतदानाच्या जनजागृतीसाठी युवकांचाही पुढाकार

Related Story

- Advertisement -

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष ताकदीने प्रयत्न करत असताना लोकांनी मतदान करावं यासाठी तरुण मंडळीही पुढाकार घेत आहेत. यंदाच्या निवडणुकीत या तरुणी मतदान किती महत्त्वाचं असतं हे समजून सांगण्यासाठी पथनाट्य करुन जनजागृती करणार आहेत. यासाठी त्यांनी विशेष तयारी केली आहे.

- Advertisement -