घरव्हिडिओयुवराजला इंस्टाग्राम लाइव्ह करणे पडले महागात

युवराजला इंस्टाग्राम लाइव्ह करणे पडले महागात

Related Story

- Advertisement -

भारतीय संघाचा माजी क्रिकेटर युवराज सिंगला 16 ऑक्टोबर रोजी हरयाणा पोलिसांनी अटक केली होती आणि यानंतर काही काळताच त्याची अंतरिम जामिनावर सुटका देखील झाली आहे. युवराज सिंगने इंस्टाग्राम लाईव्ह दरम्यान युजवेंद्र चहलवर जातीयवादी टिप्पणी केली होती, ज्यामुळे बराच गोंधळ उडाला होता. तसेच युवराजवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -