घरव्हिडिओ1 जानेवारीपासून फूड डिलीवरी कंपन्यांना केंद्र सरकारला द्यावा लागणार कर

1 जानेवारीपासून फूड डिलीवरी कंपन्यांना केंद्र सरकारला द्यावा लागणार कर

Related Story

- Advertisement -

केंद्र सरकारने झोमॅटो आणि स्विगी या दोन फूड डिलीवरी अ‍ॅपवर ५ टक्के टॅक्स लावला आहे. हा नवा नियम १ जानेवारी २०२२ पासून लागू करण्यात येणार आहे. दरम्यान, या करामुळे ग्राहकांना देखील याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -