वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबडेकर यांनी आज विधानसभेसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. मागच्या आठवड्यात त्यांनी २२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. याज त्यांनी १११ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. बहुजन आणि मागास जातींना प्रतिनिधित्व देण्यासाठी ते यादीत जातीचा उल्लेख करतात. मात्र दुसऱ्या यादीत त्यांनी सर्व उमेदवारांच्या जाती जाहीर केलेल्या नाहीत.
- Advertisement -