घरमहाराष्ट्रराज्यात आतापर्यंत ५.७१ टक्के मतदान; जालनामध्ये सर्वाधिक मतदान

राज्यात आतापर्यंत ५.७१ टक्के मतदान; जालनामध्ये सर्वाधिक मतदान

Subscribe

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील ३ हजार २३७ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. राज्य विधानसभेच्या २८८ जागांवर मतदान केले जात असून सातारा येथे विधानसभेसह लोकसभा पोटनिवडणुक देखील पार पडत आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली असून आतापर्यंत राज्यात ५.७१ टक्के मतदान झाले असून सर्वात अधिक म्हणजे २२ टक्के मतदान हे जालना जिल्ह्यात झाले आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

 

महाराष्ट्रातील टक्केवारी .७१ %

जालना
२२ %
धुळे ५.५८ %
जळगाव ५.९५
बुलढाणा ४.९७
अकोला २
भंडारा २.२५
अमरावती ५.
नंदुरबार ५.६९
वर्धा १.१०
गडचिरोली ५.६३
वाशिम ५.
नांदेड ६.
वाशी ५.९७

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -