राशीभविष्य सोमवार १५ जुलै २०१९

Mumbai
Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष ः- तुम्ही ठरविलेले काम जिद्दीने पूर्ण करता येईल. धंद्यात गोड बोला. वाद वाढवू नका.
वृषभ ः- घरगुती वाटाघाटीत तणाव संभवतो. धावपळ वाढेल. वरिष्ठांच्या कामात मदत करण्यासाठी कष्ट होतील.
मिथुन ः- धंद्यात वाढ होईल. खर्चही वाढेल. घरात आनंदी वातावरण राहील. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल.
कर्क ः– सहनशीलता ठेवा. नम्रपणे वागा तरच कामे करून घेता येतील. विरोधक अडथळे आणतील.
सिंह ः– विचारांना, कार्याला दिशा मिळेल. प्रतिष्ठा मिळेल. स्पर्धेत जिंकाल. आप्तेष्ठांची भेट होईल.
कन्या ः– महत्त्वाची कामे करून घ्या. कोर्टाच्या कामात यश मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल.
तूळ ः– तुमचा व्यवसाय वाढेल. मान मिळेल. पद मिळेल. खरेदी-विक्रीत फायदा होईल. ओळख होईल.
वृश्चिक ः- शेअर्सचा अंदाज घेता येईल. घरगुती कामे करण्याचा विसर पाडू नका. उत्साह वाढेल.
धनु ः– घरातील समस्या सोडवता येईल. मनाप्रमाणे घटना घडतील. वाहन जपून चालवा.
मकर ः– आजच्या कामात अडचणी येतील. खाण्याची काळजी घ्या. घरात तणाव होईल.
कुंभ ः– अडलेले काम पूर्ण करता येईल. नवीन परिचय होईल. धंद्यात जम बसेल. कर्जाचे काम करा.
मीन ः– धंद्यात फायदा होईल. नवीन ओळख वाढेल. पदाधिकार मिळेल. स्पर्धा जिंकाल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here