घरलाईफस्टाईल'बीटा'च्या पौष्टिक वड्या

‘बीटा’च्या पौष्टिक वड्या

Subscribe

'बीटा'च्या पौष्टिक वड्या रेसिपी

बऱ्याचदा आपण सॅलेड खाण्यास नकार देतो. मात्र, तेच सॅलेड एका हटके पदार्थातून दिले का लगेच फस्त होते आणि आवडते देखील. त्यामुळे आज तुमच्यासाठी खास आणि झटपट ‘बीटा’च्या पौष्टिक वड्यांची रेसिपी घेऊन आलो आहोत.

साहित्य

- Advertisement -

२ वाट्या बीटचा कीस
दीड वाटी साखर
१ वाटी दूध
अर्धा वाटी मिल्क पावडर
३ चमचा ड्रिंकींग चॉकलेट

कृती

- Advertisement -

सर्वप्रथम बीटचा कीस शिजवून घ्या. त्यानंतर दूधाची पावडर, ड्रिंकींग चॉकलेट आणि साखर एकत्र करुन घ्या. त्यानंतर हे मिश्रण बीटच्या किसात घालून शिजवून घ्या. मिश्रण घट्ट होत आले की उतरवा. घोटल्यावर त्यात थोडीशी पिठीसाखर घालून पुन्हा गोटा आणि तूप लावलेल्या ताटात थापा. थंड झाल्यानंतर सुरुच्या साहाय्याने वड्या पाडून घ्या. अशाप्रकारे झटपट घरच्या घरी आणि पौष्टिक वड्या आरोग्यासही उत्तम.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -