‘या’ अभिनेत्रीने केले होणाऱ्या नवऱ्यासोबत रोमँटिक शूट

एकेकाळी चर्चेत असणारी बोल्ड अभिनेत्री पूजा बेदीने आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत गोव्याच्या समुद्रकिनारी रोमॅन्टिक फोटोशूट केले आहे. वयाच्या ४९ व्या वर्षी पूजाने मॅनेक कॉन्ट्रक्टरसोबत साखरपुडा केला असून लवकरच ती लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

Mumbai