नवी मुंबई-वाशीतील नागरिकांना नाहक त्रास होत आहे

नवी मुंबई-वाशी सेक्टर नऊ येथील पादचारी भागातील गटारावरचे झाकण तुटल्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या शाळेतील लहान विद्यार्थी तसेच पालकवर्ग यांना त्रास सहन करावा लागत आहे.

Navi Mumbai