ठाण्यातील ऍथलेटिक स्पर्धेची क्षणचित्रे

ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा ऍथलेटिक संघटना यांच्या तर्फे ७ वी महापौर ऍथलेटिक स्पर्धा भरविण्यात आली असून १५ ते १७ फेब्रुवारी पर्यंत ही स्पर्धा सुरु आहे.

Mumbai

ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा ऍथलेटिक संघटना यांच्या संयुक्त तर्फे ७ वी महापौर ऍथलेटिक स्पर्धा साकेत पोलीस ग्राउंडमध्ये भरविण्यात आली आहे. ही स्पर्धा १५ ते १७ फेब्रुवारी २०१९ पर्यंत होणार आहे. या स्पर्धेत १८०० खेळाडुंचा सहभाग होता. त्यापैकी ५० शाळेतील विद्यार्थी तर काही क्लबचा समावेश होता. या कार्यक्रमाचा बक्षिस वितरण समारंभ १७ फेब्रुवारीला ठाणेच्या महापौर सौ. मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here