घरफोटोगॅलरीउस्ताद अल्लारखाँ (अब्बाजी) यांना अनोखी मानवंदना

उस्ताद अल्लारखाँ (अब्बाजी) यांना अनोखी मानवंदना

Subscribe

संगीत जगतातील ख्यातनाम कलाकार उस्ताद अल्लारखाँ (अब्बाजी) यांच्या ‘जन्मशताब्दी सोहळ्या’निमित्त त्यांचे पुत्र ख्यातकीर्त तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन, तौफिक कुरेशी आणि फझल कुरेशी यांच्याबरोबर प्रख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा, राहुल शर्मा, बासरीवादक राकेश चौरसिया, तबलावादक योगेश सामसी तसेच शास्त्रीय, लोककला परंपरा तसेच जॅझ आणि फ्युजन संगीत प्रकारातील अनेक कलाकारांच्या उपस्थित लेझीम आणि ढोलताशांच्या निनादात प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर ध्वजारोहण करण्यात करुन उस्ताद अल्लारखाँ (अब्बाजी) यांना अनोखी मानवंदना देण्यात आली. २९ एप्रिल रोजी नरीमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर द पफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए)मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १०० पेक्षाही अधिक सर्वोत्तम कलाकारांनी दिवसभर या सोहळ्यात सहभागी होत आपली कला सादर केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -