Tuesday, August 4, 2020
Mumbai
27 C
घर साडेतीन शक्तीपिठ

साडेतीन शक्तीपिठ

Navratri 2018, Navratri Festival, Dasara Festival 2018,dussehra,Three and a half Shakti Peethas,Navratri 2018 Colours with date,Navratri Puja,Navratri Colours 2018,9 Colours of Navratri 2018,Navratri Garba,Navratri Song,Navratri Nine Days Colour,Mahalaxmi Temple,साडेतीन शक्तीपिठ,महाराष्ट्रातील साडे तीन शक्ती पिठ,नवरात्रीचे नऊ रंग २०१८,नवरात्रीचे रंग कोणते,नवरात्रीच्या रंगाचा फोटो अपलोड करा

संकुचित राजकारणाच्या पलीकडे

राज्यातल्या सत्तेच्या तीनचाकी गाडीच्या तीनही चाकांची दिशा वेगवेगळी होत असल्याचे चित्र राज्यातील समाज आणि प्रसार माध्यमांमध्ये रंगवले जात आहे. हे सरकार आपसूक पडेल ते पाडण्याची गरज पडणार नाही, असे माजी मुख्यमंत्री ज्या आत्मविश्वासाने सांगत...

संयमी नाही, दिशाहीन उद्धव ठाकरे सरकार!

उद्धव ठाकरे सरकार सत्तेत येताना राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथपालथी झाल्या. सत्तातूर देवेंद्र फडणवीस यांनी जीवाचा आटापिटा केला, पण सरकार काही आले नाही. नवसायासाने ठाकरे सरकार आले, तीन पक्षांची मोळी बांधली, लोकांना बदल हवा होता...
sushant singh rajput

आत्महत्येला समजून घेताना…

आत्महत्या करणे पाप आहे, आत्महत्या करणे म्हणजे पळपुटेपणा, भ्याडपणाचे आहे, काय कमी होत त्याच्याकडे, संपत्ती, गाडी, बंगला ऐषाराम सगळं होतं. कोणीही, त्यातल्या-त्यात प्रसिद्ध व्यक्तीने केलेल्या आत्महत्येनंतर जनसामान्यांच्या अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यपणे ऐकू येतात. त्या ऐकल्यानंतर...
video

साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य स्वयंभू पीठ वणीची आई संप्तश्रृंगी

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन आपण घेत आहोत. माहूरच्या रेणुकादेवीचे दर्शन घेतल्यानंतर शेवटचे आद्य स्वयंभू पीठ असणाऱ्या वणीच्या आई सप्तश्रृंगीचे दर्शन घेणार आहोत. आईची महती आणि वैशिष्ट जाणून घेऊया.
video

जाणून घ्या रेणुका देवीचा महिमा

साडेतीन शक्तीपिठापैकी तिसरे पीठ म्हणजे माहूरची रेणुका देवी. रेणुका देवीला तांबूल अर्थात विड्याच्या पानाचा प्रसाद दिला जातो. रेणुका देवी आणि माहूरचे नाते वेगळे असून रेणुका देवी संदर्भातील एक आख्यायिका देखील प्रसिद्ध आहे. जाणून घ्या...
video

साडेतीन शक्तीपीठांपैकी दुसरे पूर्णपीठ तुळजापूची आई तुळजाभवानी

भारतातील शक्ती देवतांच्या १०८ शक्तीपीठापैंकी महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठ आहेत. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत तुळजापूरची श्री तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही पूर्ण पीठं तर वणीची सप्तशृंगी हे अर्धपीठ म्हणून परिचित आहे. महाराष्ट्रातील साडेतीन पीठापैकी तुळजापूरची...
video

साडेतीन शक्तीपीठांपैकी पहिले पूर्णपीठ कोल्हापूरची आई अंबाबाई

कोल्हापूरची अंबाबाई महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी पहिले पूर्णपीठ आहे. अंबाबाईचे मंदिर कोल्हापूर शहराच्या मध्यभागी आहे. मंदिर भव्य आणि भक्कम आहे. मंदिरात जाण्यासाठी चारी दिशांना दारे आहेत. भारतातील शक्ती देवतांच्या १०८ शक्तीपीठापैंकी करवीर ‍क्षेत्रास ‍विशेष...