चैत्यभूमीवर अवतरले हुबेहूब डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Mumbai
6th December : Karnataka Man Dress Exactly Like Babasaheb Ambedkar

चैत्यभूमीवर अवतरले हुबेहूब डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर अजूनही आपल्यात आहेत, ही जाणीव लोकांना करुन देण्यासाठी कर्नाटकचे वेणूगोपाल आंबेडकरांची वेशभूषा धारण करुन विविध ठिकाणी फिरत असतात. बाबासाहेबांच्या ६२ व्या वर्धापनदिनानिमित्त वेणूगोपाल आज पहिल्यांदाच मुंबईत आले होते. "समाज आजही मागास आहे, त्यांना त्यांच्या अस्तित्वाची आणि बाबासाहेबांच्या विचारांची जाणीव करुन देण्यासाठी स्वखर्चाने देशभर फिरत असल्याचे वेणूगोपाल म्हणाले.

आपलं महानगर - My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಡಿಸೆಂಬರ್ 6, 2018

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अजूनही आपल्यात आहेत, ही जाणीव लोकांना करुन देण्यासाठी कर्नाटकचे वेणूगोपाल आंबेडकरांची वेशभूषा धारण करुन विविध ठिकाणी फिरत असतात. बाबासाहेबांच्या ६२ व्या वर्धापनदिनानिमित्त वेणूगोपाल आज पहिल्यांदाच मुंबईत आले होते. “समाज आजही मागास आहे, त्यांना त्यांच्या अस्तित्वाची आणि बाबासाहेबांच्या विचारांची जाणीव करुन देण्यासाठी स्वखर्चाने देशभर फिरत असल्याचे वेणूगोपाल म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here