- Advertisement -
अग्निहोत्र २ ही मालिका तब्बल दहा वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत अभिनेत्री रश्मी अनपट आणि प्रतिक्षा मुणगेकर यांच्या भुमिका आहेत. त्यांच्या भुमिकेविषयी, मालिकेविषयी त्यांच्याशी मारलेल्या या खास गप्पा.
- Advertisement -