घरव्हिडिओ'बिग बॉस १३' बंद करण्याची प्रेक्षकांची मागणी

‘बिग बॉस १३’ बंद करण्याची प्रेक्षकांची मागणी

Related Story

- Advertisement -

बिग बॉसला होणाऱ्या विरोधाच कारण म्हणजे अलीकडेच सुरू झालेला बिग बॉसच्या १३व्या पर्वाची संकल्पना. या पर्वात घरातील सदस्यांना एकमेकांसोबत बेड शेअर करण्यास सांगितले आहे. हेच प्रेक्षकांना रूचलं नाही आणि बिग बॉस बंदच्यामागणीला जोर धरू लागला आहे.

- Advertisement -