फेसअॅप खरंच डेटा हॅक करतो का?

Mumbai

फेसअॅप या अॅप्लिकेशनवरील ओल्ड एज हे फिचर वापरून सध्या सर्वच लोक म्हातारपणातले फोटो अपलोड करून टाकत आहेत. मात्र या अॅपबद्दल शंका उपस्थित करण्यात येत आहे. तुमचा डेटा चोरी होऊ शकतो? असेही म्हटले जात आहे. मात्र यातील वास्तव काय आहे, हे शोधण्याच आम्ही प्रयत्न केला.