घरव्हिडिओमावशीने केलं यकृतदान, मुलीला मिळालं जीवदान!

मावशीने केलं यकृतदान, मुलीला मिळालं जीवदान!

Related Story

- Advertisement -

ग्लोबल हॉस्पिटलमध्ये केवळ ४.७ किलोग्रॅम वजनाच्या बाळावर यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पश्चिम भारतातील आत्तापर्यंतची सर्वात कमी वजनाच्या मुलीवर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली. या मुलीसाठी तिच्या मावशीने जीवंतपणी यकृत दान केलं आहे. त्यामुळे या मुलीला जीवदान मिळालं आहे.

- Advertisement -