Friday, February 19, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या 'त्या' १९ बंगल्यांचं गौडबंगाल!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ १९ बंगल्यांचं गौडबंगाल!

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री ठाकरेंवर बेनामी मालमत्तेची राळ भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उडवली. प्रत्यक्षात प्रकरण वेगळंच आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा आपली शिवसेना विरोधाची तलवार परजत खळबळजनक आरोप केला आहे. पण यंदा त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधत अलिबाग-मुरूड रस्त्यावर असलेल्या साडेनऊ एकर जमिनीवरच्या बंगल्यांचा उल्लेख उद्धव ठाकरेंच्या मालमत्ता विवरणात कुठेही नसल्याचा आरोप केला. या पार्श्वभूमीवर माय महानगरची टीम थेट या जमिनीवर पोहोचली. तिथे आम्हाला दिसलेल्या वास्तवाचा हा थेट ग्राऊंड रिपोर्ट!

- Advertisement -