दसऱ्या दिवशी आपट्याच्या पानांचं महत्त्व

साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा. दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना सोन म्हणून आपट्याची पाने दिली जातात. दसऱ्या दिवशी सोन लुटण्याची पद्धत असते. आज जाणून घेऊया दसऱ्याच्या दिवशी आपट्यांच्या पानानचं महत्त्व.