आमच्या पोटावर आलात तर आम्ही तुमच्या घशावर येऊ – कोळी बांधव

Mumbai

मेट्रो प्रकल्पामुळे एमएमआरशीने चिराबाजार येथील मच्छी मार्केट येथील खाली करण्याची सूचना कोळी बांधवांना दिल्यामुळे मार्केटमधील मासे विक्रेते चांगलेच आक्रमक झाले असून, आज या महिलांनी हातात मासे घेत मेट्रो प्रशासन आणि अश्विनी भिडे यांचा निषेध केला. जर आमच्यावर मेट्रो प्रशासन अन्याय करत असेल तर आम्ही या मासळी बाजारात स्वतःला पेटवून घेऊ असा इशारा या महिलांनी दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here