घरव्हिडिओसामनात जाहीरात आली तरी सरकारने प्रकल्प गुंडाळलाय

सामनात जाहीरात आली तरी सरकारने प्रकल्प गुंडाळलाय

Related Story

- Advertisement -

सामना दैनिकात नाणार रिफायनरी बाबत पहिल्या पानावर जाहीरात आलेली आहे. आधी नाणार विरोध करणारी शिवसेना आता प्रकल्पाची जाहीरात करतेय का? असा संभ्रम कोकणवासीयांच्या मनामध्ये निर्माण झाल्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी यावर स्पष्टीकरण दिले. सामना हे मुखपत्र असले तरी ते वर्तमानपत्र आहे, त्यामुळे त्यांनी कोणत्या जाहीरात्या घ्याव्यात हा त्यांचा अधिकार आहे. मात्र सरकारन म्हणून आम्ही प्रकल्पाच्या विरोधात आहोत. जोपर्यत नाणारची स्थानिक जनता प्रकल्पाच्या समर्थनार्थ उतरत नाही, तोपर्यंत हा प्रकल्प होणार नसल्याचे राऊत यांनी सांगितले.

- Advertisement -