वाडिया रुग्णालयाला पालिकेने या अटींवर दिली मदत

Mumbai

वाडिया रुग्णालय बंद होऊ नये, म्हणून अखेर मुंबई महानगर पालिका आणि राज्य सरकार या दोघांनी पुढाकार घेतला आहे. वाडिया रुग्णालयाला तातडीने ४६ कोटींचा आर्थिक निधी देखील देण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी रुग्णालयाला काही अटी पाळाव्या लागणार आहेत. या अटींविषयी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकारांना माहिती दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here